(महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी आघाडीची विवाह संस्था)
ऑफिस:- स्वामी समर्थ कॉलनी, गल्ली.नं ८, डॉ.केसकर हॉस्पिटल जवळ, स्पाईन रोड, शरदनगर. चिखली, पुणे-४११०६२ .
शाखा :- अंबर प्लाझा B बिल्डिंग (पाठीमागे), माळीवाडा ST Stand, ADC बँक जवळ , अहमदनगर -414001. (नाशिक शाखा लवकरच सुरू)
संपर्क:- 9604131032. Email:- badhemaratha@gmail.com वेळ:- सकाळी १० ते सायं ८.(सोमवार बंद). Website:- www.badhemaratha.com
* केंद्राचे अटी व वैशिष्टे *
१. फक्त मराठा समाजातील उच्चशिक्षित वधू वरांची नोंदणी होते. नोंदणीसाठी पोस्टकार्ड साईझ फोटो-बायोडाटा, जन्म कुंडली झेरॉक्स आणावी.
२. नोंदणी ऑनलाईन, समक्ष, पोस्टाद्वारे, वॉट्स अँप, ई-मेल इत्यादी पद्धतीने करता येईल. नोंदणी फी रु.३०००/- एकदाच घेतली जाईल (कालावधी-२ वर्ष).
३. नोंदणी फी रोखीने, चेक, ऑनलाईन पेमेंट, डी.डी, क्रेडिट, डेबिट कार्ड व इतर माध्यमातून भरता येईल.
४. नोंदणीनंतर संपर्क करण्यासाठी युजर आयडी चा वार्पर करावा.
५. केंद्रामार्फत ई-मेल ,वॉट्स अँप, मेसेज व इतर माध्यमातून स्थळे सुचवले जातील. आपल्या पसंतीची अनुरूप स्थळांची माहिती एस.एम.एस, ई-मेल,व्हाट्स अँप, फोने तसेच समक्ष त्वरित दिली जाते.
६. वेबसाइटवरील SEARCH OPTION द्वारा फिल्टर करून आपले ठिकाण,गाव,शिक्षण,मंगळ,उंची इत्यादी ने आपल्या अनुरूप आहे स्थळे शोधता येतील. * फोटो व बायोडेटा अपडेट करण्यासाठी ई-मेल अथवा वॉट्स अँप ला माहिती ID नंबर सकट पाठवावी.
७. वेबसाइटवरील ENQUIRY ऑप्शन मध्ये आपला USER ID टाकावा व फॉर्म सबमिट करून लगेच ई-मेल आणि SMS द्वारे माहिती मिळवावी. फॉर्म सबमिट केल्यावर समोरच्या व्यक्तीला सुद्धा INTEREST SMS जातो. ७ दिवसात १० प्रोफाईल्स ची माहिती मिळेल.
८. विवाह अमुक दिवसात जमेल याची खातरजमा अथवा हमी केंद्र देत नाही. विवाह जुळणे हा एक योगायोग आहे.
९. विवाह जुळवण्यापूर्वी स्थळाची व्यवस्थित माहिती मिळवावी व चौकशी करावी. लग्नं जमवण्यापुर्वी स्थळाची योग्य माहिती त्याच्या कामातून/व्यवसायातून, नातेवाईक,मित्र . इत्यादी, कडून करून घायवी. वधू वरांच्या स्थळांची माहितीची खातरजमा करूनच घ्यावी. भविष्यात काही वाद अथवा समस्या उपस्थित झाल्यास केंद्र किंवा संचालक जबाबदार राहणार नाही.
१०. विवाह योग केंद्रामार्फत किंवा स्वयं प्रयात्नाने जुळून आल्यास त्या संबंधीत माहिती त्वरित केंद्रास द्यावी व आपले फोटो, बायोडाटा १५ दिवसांच्या आत परत न्यावेत.
१२. केंद्राची माहितीचा कोणीही गैरवापर करू नये तसे आढळल्यास सभासदत्व रद्द केले जाईल. तसेच कोणाची तक्रार आल्यास सुद्धा मेम्बरशिप रद्द होईल.
१३. केंद्रामार्फत समक्ष वधू वरांच्या पालकांची भेट करून देण्यात येते. दर रविवारी दाखविण्याचे कार्यक्रम केंद्रामध्ये केला जातो.
१४. वधू/ वरांना संपर्क करण्यापूर्वी आपली आर्थिक स्थिती,पगार,पद,रूप व समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा लक्ष्यात घेणे गरजेचे आहे.
१५. केंद्रामार्फत इव्हेंट मॅनेजमेंट, मंगल कार्यालय, केटरिंग, इ. सुविधा उपलब्ध आहेत.
१६. तंत्रज्ञानाची जोड घेऊन अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत असलेल्या आमच्या वधूवर सूचक केंद्राचे सभासद होऊन आपण मराठा समाजातील अधिकाधिक स्थळांपर्यंत पोहोचू शकता. वधू,वर,पालक वर्ग (योग्य फी आकारून) घरबसल्या आपल्याला अनुरूप योग्य बायोडाटा पाहू शकतात.
Fees can be paid online through Payment Gateway by using Credit/Debit card. OR It can be transferred online or paid manually on Our STATE BANK OF INDIA (SBI) Account Number given below:-
Note:- Once Money is transferred or paid online don’t forget to call or inform us by SMS or Email. Please mentioned your Transaction ID, Amount, Date, Time and Your Name/Bank.